त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी […]

शनी-शिंगणापूर

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे  मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. […]

शिर्डीचे साईबाबा, अहमदनगर

श्री बाबांचा जन्म महाराष्ट्रातील पाथरी या खेड्यात भुसारी कुटुंबात झाला. पण ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन एका मुस्लीम फकिराने केले. नंतर […]

भिमाशंकर

भिमाशंकर भिमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा […]

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ते कोल्हापुरात (करवीर) आहे. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या काळात […]

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया ला येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या […]

किल्ले रामटेक

विदर्भातील नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. या नागपूरच्या ईशान्येला रामटेक तालुका आहे. पेंचच्या अभयारण्यामुळे हा परिसर बराच प्रसिद्धीला आलेला आहे. रामटेक गावामध्ये रामटेकचा […]

हरिहरेश्वर

हरिहरेश्वर हरिहरेश्वर हे ठिकाण ’’ दक्षिण काशी ’’ म्हणुन ओळखले जाते, त्याच प्रमाणे येथील समुद्र किनारा पार्यटकांमध्ये प्रसिध्द आहे. हरिहरेश्‍वर हे रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील शेवटचे […]

तीर्थक्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी, पंढरपूर

पंढरपूर हा महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्या तालुक्यातले पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपुरातील […]