७ मार्च – तुकाराम बीज (Tukaram Maharaj)
ताज्या घडामोडी
पुण्याजवळ देहू येथे मोरे कुळातील आंबिले घराण्यात वडील बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई यांचे पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शु. ५ शके १५३०. त्यांचा पिढीजात व्यवसाय वाण्याचा …
विक्रमादित्य सचिनकडून महाराष्ट्रातलं गाव दत्तक
प्रेरणा स्त्रोत
– संजय मिस्कीन – सकाळ न्यूज नेटवर्क (E-Sakal) उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजेचा कायापालट होणार; स्मार्ट व्हिलेजचा प्रारंभ मुंबई – विक्रमादित्य सचिन तेंडुलकरची सामाजिक कार्याची भावना लपून राहिलेली नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सचिनने सामाजिक …
‘कंपनी सुरु करण्याऐवजी बदलावर लक्ष द्या’
अर्थ / उद्योग जगत
नवा व्यवसाय सुरू करून नवीन कंपनी स्थापन करण्याच्या विचारात असलेल्या तरुणांना मार्गदर्शन करताना फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी “कंपनी सुरु करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जगात काय बदल हवा आहे याचा विचार …
राखी पौर्णिमा
आरोग्य धनसंपदा
– डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com) (E-Sakal) जलतत्त्व हे स्नेहाचे प्रतीक असते, व्यवहारात आपण मायेच्या डोहात डुंबणे, स्नेहाचा ओलावा वगैरे शब्दप्रयोग करतो. आयुर्वेदातही दोन गोष्टींना एकत्र राहण्यासाठी, बांधून ठेवण्यासाठी जलतत्त्व कारणीभूत असते, असे सांगितले जाते. थोडक्‍यात …
व्हॉट्‌सऍप वापरताय हे माहीत आहे का?
मोबाईल वार्ता
व्हॉट्‌सऍप हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. हल्ली फॅमिली आणि फ्रेंडसपेक्षाही व्हॉट्‌सऍप अनेकांच्या प्रायोरिटीवर असते. व्हॉट्‌सऍपशिवाय दिवस (“अ डे विदाउट व्हॉट्‌सऍप‘) अशा काही संकल्पनेचा आपण विचारही करू शकत नाही. फेसबुक …
ध्वनिप्रदूषण केल्यास होणार 5 वर्षे तुरुंगवास व दंड
शासन - प्रशासन
तुम्ही तुमच्या परिसरात कार्यक्रम जरूर घ्या, मात्र उत्साहाच्या भरात आवाज वाढवून ध्वनिप्रदूषण केलेत तर सावधान..! आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास पाच वर्षे तुरुंगवास किंवा एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात …
सौरऊर्जेमुळे सॊसायटीत लखलखाट
ताज्या घडामोडी
दीडशे सदनिकांची गृहसोसायटी. या सोसायटीचा विजेचा दरवर्षाचा खर्च पंधरा ते सोळा लाख रुपये. हा खर्च परवडतही नव्हता. पर्यायाने सोसायटीच्या सदस्यांनीच त्यावर तोडगा काढण्याचे ठरविले आणि सर्वसाधारण सभा घेऊन सुमारे दहा किलोवॉटचा सौरऊर्जा प्रकल्पही बसविला. मागील …
राज्यात नाशिकसह हिमॅटोलॉजीची चार केंद्रे
आरोग्य धनसंपदा
हिमोफिलिया या दुर्मिळ आजारावर उपचारासाठी शासनाने राज्यात नाशिकसह चार ठिकाणी हिमॅटोलॉजीची चार केंद्रे सुरू केली आहेत. हिमोफिलियासह थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांसाठी हे केंद्र वरदान ठरत आहे. नाशिक केंद्रामध्ये आसपासच्या 13 ते 15 जिल्ह्यांतून …
‘यूएएन’शिवाय मिळणार आता ‘ईपीएफ’ची रक्कम
अर्थ / उद्योग जगत
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 1 जानेवारी 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ खात्यातील रक्कम काढून घेण्यासाठी युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक (यूएएन) अनिवार्यतेची अट मागे घेतली आहे.   गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ईपीएफची …
विवाहात भेटीदाखल वृक्ष,पुस्तके,रक्‍तदान शिबिरही!
प्रेरणा स्त्रोत
२४ ला मुहूर्त – सुशांत मोरे-चैताली चव्हाणांचा अनोखा सोहळा सावर्डे – सप्तपदीच्या फेऱ्यांनी सात जन्म एकत्र नांदण्यासाठी रेशीमगाठी मारून विवाह वेदीवर आनंदाने तरुण-तरुणी अडकतात. पर्यावरण व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देईल अशा पद्धतीने स्वत:चा विवाह …
पिंपरीच्या युवतीकडून एल्ब्रुस सर
प्रेरणा स्त्रोत
उणे 25 इतके नीचांकी तापमान.. सोसाट्याचा वारा.. तुफान बर्फवृष्टी.. लहरी निसर्ग आणि अत्यंत प्रतिकूल हवामानावर मात करत ऋजुता शहाने (वय 19) नुकतेच एल्ब्रुस (elbrus) शिखर सर केले. युरोप खंडातील सर्वोच्च (18, 510 फूट) असलेले …